भारताचे विश्वसनीय इन्व्हेस्टमेंट
आणि स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म
स्मार्ट ट्रेडिंग, सर्वोत्तम इन्वेस्टमेंट. तुमचा परिपूर्ण स्टॉक मार्केट प्लॅटफॉर्म.
स्टॉक ट्रेडिंग आणि मार्केट विश्लेषणासाठी परिपूर्ण टूल्स
FnO 360 ट्रेडर्सना ट्रेंड्सचे विश्लेषण करण्यासाठी आणि ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर त्वरित ट्रेड अंमलात आणण्यासाठी रिअल-टाइम मार्केट डाटा आणि टूल्स ॲक्सेस करण्यास मदत करते.
आमचे ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर काय म्हणतात
5paisa's FnO हा गेम चेंजर आहे! लाईव्ह ऑप्शन डाटा ज्यामध्ये वास्तविक वेळेत 16+ ग्रीक्सचा समावेश होतो, मला एक निर्णायक फायदा मिळवून देतो.
अब्दुल रझाक खान
5paisa ने पुरवलेली IPO ची सविस्तर माहिती आणि त्यासाठी अर्ज करण्याची सुलभता पाहून मी प्रभावित झालो आहे.
विपिन दासगुप्ता
5paisa's ॲप ट्रेड्स सुरळीत पूर्ण करते आणि यूजर इंटरफेस अगदी सहज आहे. ज्यामुळे नेमकं काय महत्वाचे त्यावर लक्ष केंद्रित करता येते.
साकिब खान
5paisa मध्ये FnO 360 च्या आकडेवारी विभागाचे एकत्रीकरण हे माझ्यासारख्या डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडर्ससाठी अत्यंत मौल्यवान आहे. विविध डॅशबोर्ड्सद्वारे सखोल आणि तपशीलवार माहिती उपलब्ध होत असल्याने मला अधिक माहितीपूर्ण आणि जलद गुंतवणूक निर्णय घेणे सहज शक्य ठरते. आणि त्याचे वन-टॅप रोलओव्हर फीचर हे फ्यूचर्स पोझिशन्स कार्यक्षमतेने मॅनेज करण्यासाठी लाईफ सेव्हर आहे.
अशोक कुमार
5paisa ॲपमधील पूर्व-निर्धारित धोरणे ट्रेडची अंमलबजावणी सुलभ करतात आणि ऑप्शन चेनमधून बल्क ऑर्डर प्लेसमेंट मला मौल्यवान वेळ वाचवते.
रुची शाह
पुरस्कार आणि सन्मान

2025
MCX अवॉर्ड्स
ऑप्शन मध्ये सहभागी होणारे प्रमुख सदस्य
2025
भारत NBFC & फिनटेक अवॉर्ड्स
CX ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द इअर बुकिंग
2024
NBFC & फिनटेक लीडरशीप अवॉर्ड्स
बेस्ट डिजिटायझेशन इन कस्टमर एक्सपीरियन्स - स्टॉक ब्रोकिंग
2023
MCube (मास्टर्स ऑफ मॉडर्न मार्केटिंग अवॉर्ड्स)
डेरिव्हेटिव्ह कॅम्पेनसाठी
2022
दी ग्रेट इंडियन BFSI
अवॉर्ड्स
5paisa सह ऑनलाईन ट्रेडिंग
भारतातील विश्वसनीय स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म 5paisa सह अखंड ऑनलाईन ट्रेडिंग प्रवास सुरू करा. “पैशाची बचत हीच पैशाची कमाई” या आमच्या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन प्रत्येक ट्रेडर आणि इन्व्हेस्टरसाठी मूल्यवर्धित इन्व्हेस्टमेंटचा अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. ऑनलाईन मोफत डिमॅट अकाउंट उघडा आणि आमच्या प्रगत ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, डेरिव्हेटिव्ह्ज, IPO आणि बरेच काही यांसारख्या विविध फायनान्शियल प्रॉडक्ट्सच्या विस्तृत रेंजमध्ये इन्व्हेस्ट करणे सुरू करा. सर्व सेगमेंटमध्ये प्रति ऑर्डर फ्लॅट ₹20 ब्रोकरेजचा आनंद घ्या, ज्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टमेंटमधून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटमधून मिळवण्यास मदत होईल. नवशिके आणि ॲक्टिव्ह ट्रेडर्स दोन्हीसाठी डिझाईन केलेल्या आमच्या मोफत API आणि शक्तिशाली टूल्ससह तुमचा स्वत:चा ट्रेडिंग अनुभव तयार करा. तुम्ही जेव्हा आमच्यासोबत इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुम्हाला एक सुरळीत, विश्वासार्ह आणि फायदेशीर स्टॉक ट्रेडिंग अनुभव प्रदान करणे ही आमची वचनबद्धता आहे. आमच्या विस्तृत शैक्षणिक संसाधने आणि माहितीसह स्टॉक मार्केटचे तुमचे ज्ञान वाढवा. अधिक वाचा
डिमॅट अकाउंट उघडा








